मुक्त व्यापार करार रद्द, भारत-कॅनडा संबंधांत वितुष्ट, पुढे काय परिणाम होणार?
खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या हरदीपसिंग निज्जर याच्या कॅनडात झालेल्या हत्येशी भारताचा थेट संबंध जोडून कॅनडाने भारताबरोबरचे संबंध आता कमालीचे बिघडवून टाकले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत भारतावर या…